निरोगी राहा http://goo.gl/jLZFLZ Facebook ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे किडनीचे आजार बळावतात. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी अँटि ऑक्सिडंटयुक्त पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. हे पदार्थ कोणकोणते आहेत ते पाहुयात. किडनी हा शरीरातील महत्त्वाचा असा अवयव आहे. रक्त शुद्धीकरण, शरीरात पाण्याची मात्रा आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणं असं कार्य किडनी कांद्यामध्ये पॉलिफिनॉल्स हा घटक भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे शरीराला ऑक्सिडेशनपासून संरक्षण मिळतं. कांद्यात व्हिटॅमिन असतं. अंडं अंडं हा riboflavin आणि seleniumचा चांगला स्रोत आहे, जे ऊर्जा निर्मितीसाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचा असे घटक आहेत. अंड्यात ल्युटीन आणि जिअक्सॅन्थिन हे अँटि ऑक्सिडंट असतात. सोर्स – हेल्थ डायझेट किडनी निरोगी ठेवतील ‘हे’ पदार्थ #DoctorsAttack- नायर रूग्णालयात ३ डॉक्टरांना कठीण कवचाची फळे कांदा- लसूण प्रथिनयुक्त तेलबिया व डाळी मोड आलेली धान्ये Healthy Foods Type Additional Information Similar Sutriyanidroid निरोगी राहायचय? तर रिकाम्यापोटी खा हे ‘सात’ पदार्थ! Facebook रात्री भूक लागल्यास हे पदार्थ खा साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी ‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग

Skip to content.

ऑक्सिडंट असलेल्या पदार्थांचा समावेश करा. आता हे पदार्थ कोणते आहेत ते पाहुयात. लाल सिमला मिरची हिरवी पिवळ्या सिमला मिरचीच्या तुलनेत लाल सिमला मिरचीत व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारा अँटि ऑक्सिडंट आहे. फुलकोबी फुलकोबी किंवा फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन सी आणि मॅग्निझ असतं. हे दोन्ही महत्त्वाचे असे अँटि ऑक्सिडंट असतात. तसंच त्यात phytonutrient असतात जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेशी लढतात. सफरचंद सफरचंदामध्ये polyphenol असतं जे अँटि ऑक्सिडंटप्रमाणमे काम करतं. ऑक्सिडेशन कमी करण्याची क्षमता यामध्ये असते. कोबी कोबीममध्ये व्हिटॅमिन मॅग्निझ आणि polyphenol हे अँटि ऑक्सिडंट असतात. याशिवाय कोबीत व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी-6, फॉलिक असिड आणिम फायबर असतं. कोबीत पोटॅशिअम कमी असतं, ज्यामुळे किडनीसाठी हा योग्य असा आहार आहे. स्ट्रॉबेरीज स्ट्रॉबेरीजही व्हिटॅमिन सी आणि मॅग्निझ या अँटि ऑक्सिडंटचा स्रोत आहे. तसंच यात फायबरही असतं. त्यामुळे किडनीसाठी फायदेशीर शरीराला तो चांगला. भाजीपाला, फळभाजी जास्त शिजवून खाण्यापेक्षा कमी शिजवलेली चांगले. नैसर्गिक आहार जास्त चांगला साखर टाळावी पेशी गंजवणारे पदार्थ नकोत. चांगले आणि वाईट स्निग्ध पदार्थ क्षार व खनिजे भाजीपाला फळभाज्या चेरी चेरीत फायबर, व्हिटॅमिन सी आणि phytonutrientsचा स्रोत आहे, जे अँटि ऑक्सिडंट म्हणून कार्य करतात. त्यामुळे किडनी निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे आणि किडनीला निरोगी ठेवेल असा आहार घेणंही गरजेचं आहे. अँटि ऑक्सिडंटयुक्त पदार्थांमुळे किडनीला हानी पोहोचण्यापासून संरक्षण मिळतं आणि किडनीचे आजार बळावत नाहीत. त्यामुळे आहारात